सरकारनामा दिवाळी विशेष<br />मिस्टरांची खंबीर साथ, अन् जनतेचा विश्वास हीच समाजसेवेची ऊर्जा, सांगत आहेत भोकरदनच्या नगराध्यक्षा मंजुषा देशमुख. भोकरदनचा कायपालट करणारे हे दांपत्य उभ्या महाराष्ट्राला परिचित आहे. खास दिवाळीनिमित्त आपल्या कामाचा अनुभव त्यांनी सरकारमानाच्या वाचकांशी शेअर केलाय. नक्की पाहा आणि वाचा!<br /><br />#SarkarnamaNews #Sarkarnama #Diwali2020 #DiwaliVishesh #trending #interview #viralpost #Diwali #politics #Maharashtra