Surprise Me!

अनिल परब यांना मनसेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांचा टोला

2021-06-12 0 Dailymotion

शिवसेनेचे नेते व मंत्री अनिल परब यांनी मनसेला सुपारीबाज पक्ष म्हणत टीका केली. मात्र 'नागड्याबरोबर उघड झोपला तर काय होत हे मागच्या एक वर्षात महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलंय' अशी टीका मनसेचे सरचिटणीस अखिल चित्रे यांनी केली आहे, शिवाय आमची काळजी करण्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा असा टोलाही लागावला आहे.<br /><br />#Sarkarnama #TopNews #MarathiNews #Maharashtra #politician #AnilChitre #politician #politicalnews #SarkarnamaNews

Buy Now on CodeCanyon