Surprise Me!

माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा

2021-06-12 0 Dailymotion

औरंगाबाद : माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तसेच मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून त्यांनी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण यांना पाठिंबा दिला आहे. भाजपकडे आमदारकी खासदारकी मागत नव्हतो पक्षाकडे काम मागत होतो पण त्यांनी दुर्लक्ष केले असा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी केला.<br />( व्हिडिओ : सचिन माने)

Buy Now on CodeCanyon