Surprise Me!

प्रत्येकाच्या मागे ईडी लागलेली आहे, सामना करू : प्रफुल्ल पटेल

2021-06-12 0 Dailymotion

भंडारा : सध्या कोणती चौकशी कोण, कुठे कशी लावत आहे, ते काही कळत नाही. एक मात्र खरं की सगळ्यांच्या मागे ईडी लागलेली आहे. आज ना उद्या चौकशी होणारच. त्यामुळे त्याचाही सामना संपूर्ण ताकदीनिशी करण्यात येईल, असे राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल म्हणाले.

Buy Now on CodeCanyon