Surprise Me!

चित्रपट उद्योग कुठेही जाणार नाही - नवाब मलिक

2021-06-12 0 Dailymotion

मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीला शंभर वर्षांचा इतिहास आहे. त्यामुळे मुंबईमधून चित्रपट उद्योग कुठे जाईल, असे कुणाला वाटत असेल तर तो गैरसमज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. उत्तर प्रदेशाचे राज्यपाल योगी आदित्यनाथ यांच्या मुंबई भेटी संदर्भात ते बोलत होते.

Buy Now on CodeCanyon