खडसेंवर आरोप करणाऱ्या मनिष भंगाळे विरोधात गुन्हा
2021-06-12 0 Dailymotion
एकनाथ खडसेंना दाऊद इब्राहिमचा फोन आल्याचा दावा करणाऱ्या हॅकर मनिष भंगाळे विरुद्ध बुलडाणा जिल्ह्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एकनाथ खडसे यांचे समर्थक माधव पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे.