Surprise Me!

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नगरसेवकांचे महापालिकेत काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन

2021-06-12 0 Dailymotion

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्राच्या नवीन कामगार कायद्याचा निषेधार्थ पिंपरी चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी काळे कपडे घालून, तर इतर नगरसेवकांनी काळ्या पट्ट्या बांधून पालिका सभेत आंदोलन करीतच आज प्रवेश केला.

Buy Now on CodeCanyon