Surprise Me!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील मार्गिकेची केली पाहणी

2021-06-12 0 Dailymotion

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते कुसगाव या लांबीतील नवीन मार्गिकेची बांधकामाची पाहणी केली. ठाकरे यांनी आज ओझुर्डे येथील ट्रॉमा केअर सेंटर ची पहाणी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत, परिवहन मंत्री अनिल परब ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत आदी उपस्थित होते. <br />प्रारंभी हेलिपॅड वर खासदार श्रीरंग बारणे, <br />विभागीय आयुक्त सौरभ राव, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, आमदार सुनील शेळके उपस्थित होते.

Buy Now on CodeCanyon