Surprise Me!

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची गिरीश महाजनांविरोधात तक्रार

2021-06-12 0 Dailymotion

जळगाव : भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी मंत्री गिरीश महाजन, त्यांचे सहकारी व काही अधिकाऱ्याकडून आपल्या व परिवाराच्या जीवास धोका आहे. त्यांच्यावर कारवाई करावी असे पत्र जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल लोढा यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक यांना दिले आहे.

Buy Now on CodeCanyon