नंदूरबार : जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रोज काहीना काही राजकीय घडामोडी घडत आहे. असेच काहीसे नंदुरबार जिल्ह्यातील एका आदिवासी गावात सरपंचपदासाठी ४२ लाखांची बोली लागल्याने राज्यात या गावाची चर्चा सुरू आहे.