Surprise Me!

भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची सभागृहाबाहेर हुल्लडबाजी

2021-06-12 0 Dailymotion

भामा आसखेड योजनाचं लोकार्पण आज झाले.अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे एकाच व्यासपीठावर येणार आहेत. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांची सभागृहाबाहेर हुल्लडबाजी चालू होती आणि मोठ्या प्रमाणात गर्दी देखील जमली होती व पोलीस ते नियंत्रणात आणायचा प्रयत्न करीत होते

Buy Now on CodeCanyon