Surprise Me!

आम्ही ओबीसींचे पहारेकरी - विजय वडेट्टीवार

2021-06-12 0 Dailymotion

आम्ही ओबीसीमध्ये कुणाला घुसू देणार नाही,आम्ही ओबीसींचे पहारेकरी आहोत असे मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. काही विघ्नसंतोषी लोक ओबीसींमध्ये अडथळा आणत असून आम्ही एक आहोत हे दाखविण्यासाठी जालन्यात मोर्चा काढत असल्याचेही त्यांनी सांगितले.

Buy Now on CodeCanyon