Surprise Me!

दिवाळी विशेष मुलाखत: औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती अनुराधा चव्हाण।Sarkarnama

2021-06-12 0 Dailymotion

माहेरी आणि सासरी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसतांना सामाजिक कामांच्या माध्यमातून अनुराधा चव्हाण यांनी आपला प्रभाव निर्माण केला आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण सभापती म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या कामाची राज्याने दखल घेतली. खास दिवाळीनिमित्त आपल्या आठवणी, राजकीय प्रवास आणि सभापती म्हणून केले काम याविषयी त्यांनी सरकारनामाला दिलेली खास मुलाखत.

Buy Now on CodeCanyon