Surprise Me!

वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी चक्क रिव्हॉल्वरच बाहेर काढल्याची घटना चौकशी होईल का :जलील

2021-06-12 0 Dailymotion

वाहतूक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी वाघ हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह मोटारीवर असलेल्या एका मोटारचालकाने चक्क रिव्हॉल्वरच बाहेर काढल्याची खळबळजनक घटना पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर शुक्रवारी रात्री घडली.सोशल मिडीयात प्रचंड व्हायरल झालेला हा व्हि़डिओ ट्विट करीत या स्वैराचाराची गृहमंत्री आणि पोलिस महासंचालक दखल घेतील का अशी खोचक टिपण्णी करीत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आज शिवसेनेवर शरसंधान केले.

Buy Now on CodeCanyon