Surprise Me!

माझ्या विजयात चंद्रकांतदादांचा मोठा वाटा : अरुण लाड

2021-06-12 0 Dailymotion

पुणे : माझ्या विजयात चंद्रकात पाटील यांचा मोठा वाटा आहे. कारण त्यांनी दोन वेळा या मतदारसंघातून निवडून येऊनही पदवीधरांसाठी काहीही काम केले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पदवीधरांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले, अशी प्रतिक्रिया पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी- महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण लाड यांनी आपल्या विजयाबाबत बोलताना व्यक्त केली.

Buy Now on CodeCanyon