Surprise Me!

उत्तर प्रदेश सीमेवर बच्चु कडू यांचा ताफा रोखला

2021-06-12 0 Dailymotion

भरतपूर : केंद्रीय कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी निघालेले महाराष्ट्राचे मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चु कडु यांच्या वाहनांचा ताफा बुधवारी (ता.९) उत्तर प्रदेश पोलिसांनी युपीच्या सीमेवर धौलपूर जवळ रोखला. युपी पोलिसांनी आता दडपशाही सुरू केली असून बच्चु कडू नवी दिल्लीत दाखल हौऊ नये म्हणून सर्व मार्ग पोलिसांनीच चक्का जामच्या नावाखाली बंद केल्याचे उघड होत आहे.

Buy Now on CodeCanyon