बजेट ऐकताना वाटत होते की देशात विकासाची गंगा वाहत आहे. काहीही समस्या राहिलेली नाही. मोठे मोठे आकडे दाखविण्यात आले. देशाला विकायला काढले आहे. हा निराशाजनक बजेट असून यातून काहीही साध्य होणार नाही, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.