औरंगाबाद नावापुढे संभाजीनगर हे नाव स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वीकारावं लागलं ही जनतेची जीत: राम कदम
2021-06-12 1 Dailymotion
अखेर औरंगाबाद नावापुढे संभाजीनगर हे नाव स्वतः मुख्यमंत्र्यांना स्वीकारावं लागलं ही जनतेची जीत आहे<br />या नावावरून काँग्रेस आणि शिवसेनेचे नवीन हे षडयंत्र आहे की जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा काम असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी विचारलाय