Surprise Me!

शरद पवारांनी सुशीलकुमार शिंदेंना भरवले द्राक्षे.. !

2021-06-12 0 Dailymotion

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील नान्नज येथे आज कृषीभूषण दत्तात्रय काळे यांनी विकसित केलेल्या "किंग बेरी' या द्राक्ष वाणाच्या लोकार्पण सोहळा आज माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या हस्ते आधुनिक पद्धतीने ड्रोनच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाला. या कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना किंग बेरी या द्राक्षाचा वाण तोंडात भरवला त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

Buy Now on CodeCanyon