Surprise Me!

पडळकरांनी आडवे येऊन दाखवावे...: जितेंद्र आव्हाड

2021-06-12 0 Dailymotion

गोपीचंद पडळकरांमध्ये हिंमत होती तर अहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण दुपारी करायचे होते. पण त्यांनी लपत छपत प्रयत्न केला. पवार साहेब उद्या जाणार आहेत तिथे. आडवा येऊन दाखव पुन्हा उभा राहणार नाही, असे आव्हान राष्ट्रवादीचे नेते व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पडळकर यांना उद्देशून दिले आहे. आम्ही मर्यादा पाळतो. तुम्हाला जसं वागता येतं तसं आम्हालाही येतं असाही इशारा आव्हाड यांनी दिला.

Buy Now on CodeCanyon