मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली कोरोनाची लस
2021-06-12 0 Dailymotion
मुंबईचे सह पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घेतली कोरोनाची लस<br />केई़एम रुग्णालयात शनिवारी लस घेतली. मनात कोणतीही चिंता न बाळगता लस घेण्याचं केलं आवाहन