Surprise Me!

चाहत्याने तयार केलेलं गाणे ऐकून उदयनराजे भावुक

2021-06-12 5 Dailymotion

कोरोनाच्या या परिस्थिती मध्ये गर्दी टाळण्या साठी खा.उदयनराजेंनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. खा.उदयनराजे भोसले यांच्या आज वाढदिवसानिमित्त त्यांचे निकटवर्तीय माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर यांच्या संकल्पनेतुन राजेंवर एक गाण बनविण्यात आले असुन या गाण्याचे गीतकार, संगीतकार,गायक स्वप्निल चव्हाण- तारगावकर हे आहेत..छत्रपतीचे थेट 13 वे वंशज म्हणुन उदयनराजेंचा चाहता वर्ग संपूर्ण देशात पहायला मिळतो राजेंवर या आधी हि राजेंवर अनेक गाणी बनविण्यात आली आहेत मात्र उदयनराजेंवर बनविलेले हे गाणे ऐकून राजे अत्यंत भावुक झालेले पाहायला मिळाले गाणे ऐकून उदयनराजे डोळे पुसताना चा एक व्हीडीओ आता व्हायरल होत आहे.

Buy Now on CodeCanyon