Surprise Me!

चित्रा वाघ नशीबवान! आमचे सरकार त्यांना आंदोलन करू देतय : सचिन सावंत

2021-06-12 0 Dailymotion

चित्रा वाघ नशीबवान! आमचे सरकार त्यांना आंदोलन करू देतय : फडणवीस सरकारच्या काळात आम्हाला आंदोलन करण्याआधीच स्थानबद्ध केलं जायचं. चित्राताई वाघ यांनी मात्र पोलिसांचा अवमान करावा, आमच्याविरोधात आंदोलन करावे कारण महाविकास आघाडी सरकार लोकशाही मानणारे आहे, अशी खोचक टीका काॅंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली.

Buy Now on CodeCanyon