खासदार छत्रपती उदयनराजे आणि मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज मुंबईत भेट झाली. एका विवाह सोहळ्याचे निमंत्रण उदयनराजे यांनी या वेळी दिले.