Surprise Me!

देशमुख साहेब, कंडक्टर तुटल्यामुळे कधीही सायबर हल्ला होत नाही: चंद्रशेखर बावनकुळे

2021-06-12 1 Dailymotion

नागपूर ः राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माझ्याबद्दल एक ट्विट करून ‘आपल्याला तांत्रिक बाबी समजणार नाहीत. आपण आपलं हसं करून घेऊ नका’, असे म्हटले आहे. त्यावर ‘मा. अनिल देशमुखजी आपल्याला वीज खातं कधीच समजणार नाही. कंडक्टर तुटल्यामुळे कधीही सायबर हल्ला होत नाही, असे प्रत्युत्तर राज्याचे माजी ऊर्जामंत्री आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.<br />#NagpurNews #LatestNagpurNews #NagpurNewsMarathi #Nagpurnews<br />#NagpurMarathiNews<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon