Surprise Me!

नागपुरात सध्या लॉकडाऊन नाही : डॉ. नितीन राऊत

2021-06-12 0 Dailymotion

शनिवार आणि रविवारी संपूर्ण मार्केट बंद ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊन सध्याच करण्यात येणार नाही. ७ मार्चपर्यंत ही स्थिती कायम राहणार आहे. तोपर्यंत विभागीय आयुक्त लक्ष ठेवून असणार आहेत. कोरोनाच्या चाचण्या आम्ही तीन पट वाढवल्या आहेत. ‘मी जबाबदार’ मोहिमेची जनजागृती करण्याच्या सूचना माहिती संचालकांना दिल्या आहेत. या मोहिमेअंतर्गत मास्क लावा, गर्दी करू नका, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, अशा सूचना जनतेला देण्यात येत असल्याचे राज्याचे ऊर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज सांगितले.

Buy Now on CodeCanyon