निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी प. बंगालमधील निवडणुकीविषयी पत्रकारांच्या गटामध्ये आॅनलाईन चर्चा केली. ही चर्चा फुटली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा, भाजपचा तेथे कसा बोलबाला आहे, यावरील त्यांचे भाष्य व्हायरल झाले आहे. <br />#PrashantKishor #PM #westbengalelection #BJP #Viral<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics