Surprise Me!

मंत्रीमंडळामध्ये मोफत लसीकरणावरून 'तू-तू मैं-मैं' अन् काँग्रेसचे मंत्री लाचार:गोपीचंद पडळकर

2021-06-12 0 Dailymotion

वसुलीच्या मानसिकतेत असलेलं सरकार लोकांच्या हिताचा निर्णय घेताना यांचे हात थरथर कापत आहेत. कोरोनातून बाहेर पडण्यासाठी लसीकरण मोहिम अधिकाधिक राबविणे हा एकमेव पर्याय असताना महाराष्ट्र सरकार ठामपणे कुठलीही भूमिका घेत नाही. मंत्रीमंडळामध्ये मोफत लसीकरणावरून तु-तु मै-मै सुरू आहे.<br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon