Surprise Me!

तौक्तेची काय नुकसान भरपाई देणार?- Nitesh Rane| konkan| Sindhudurg|Politics | Maharashtra|Sarakarnama

2021-06-12 1 Dailymotion

सिंधुदुर्ग जिल्हाला अजूनही निसर्ग चक्रीवादळाचे पैसे मिळालेले नाही.कोकणाला निसर्ग चक्रीवादळाला मुख्यमंत्री यांनी २५ कोटी जाहीर केले आणि सिंधुदुर्गाचे जिल्हाधिकारी नुकसान भरपाई मागतात ८ कोटी मात्र मिळाले ४९ लाख. त्यामुळे आताच्या तौक्ते चक्रीवादळाचे पंचनामा करायला प्रशासनाला आदेश दिला. मात्र जिल्हावासीयांना यावेळी तरी नुकसान भरपाई मिळावी. जिल्ह्यातील सत्ताधारी आमदार, खासदारांचं राजकीय वजन असेल तर सिंधुदुर्ग वासीयांना निधी मिळवून द्यावा. आघाडी सरकारकडून, ठाकरे सरकार कडून फक्त फोटो सेक्शन करतात. यंत्रणेकडून पंचनामे करून घेतात मात्र जिल्हावासीयांना दमडीही देण्याची सत्ताधाऱ्यामध्ये नाही. असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.<br />#NiteshRane #Sindhudurg #cyclonetauktae #konkan #MaharashtraCM #SindhudurgCollector <br />राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा<br />#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Buy Now on CodeCanyon