Surprise Me!

कामं करूनही मतं मिळत नाही, राज ठाकरेंनी व्यक्त केली खंत

2021-06-13 2,044 Dailymotion

लोकांसाठी कामे करूनही निवडणुकीच्या काळात जनता आपल्याला मत देत नाही, अशी खंत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसत्ताच्या 'दृष्टी आणि कोन' या कार्यक्रमात व्यक्त केली. पाहुयात याविषयीची सविस्तर माहिती.<br /><br />#RajThackeray #MNS #happybirthday

Buy Now on CodeCanyon