नांदेडमधील मुक्रमाबाद येथे शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे खातगावमध्ये एक ६५ वर्षीय वयोवृद्ध नाल्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. विठ्ठल माने असं या व्यक्तीचं नाव असून ते वाहून जातनाची दृष्य कॅमेरामध्ये कैद झाली आहे.<br /><br />#Flood #Rain #Maharashtra<br />