Surprise Me!

छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील तीन चित्रे प्रकाशात

2021-06-15 2 Dailymotion

परदेशातील संग्रहालयांमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची तीन समकालीन चित्रे पुण्यातील इतिहास संशोधक प्रसाद तारे यांनी प्रकाशात आणली आहेत. दख्खनी गोवळकोंडा चित्रशैलीतील ही चित्रे १७ व्या शतकातील असून ती लघुचित्रे (मिनीएचर पेंटिंग) स्वरूपात आहेत.<br /><br />#ChhatrapatiShivajiMaharaj #Painting #Museum

Buy Now on CodeCanyon