Surprise Me!

अरबी समुद्रात नौकाविहारादरम्यान दिसलं डॉल्फिनचं विहंगम दृश्य !

2021-06-16 0 Dailymotion

गोव्यातील पर्यटकांना अरबी समुद्रात नौकाविहारादरम्यान डॉल्फिनचं विहंगम दृश्य अनुभवायास मिळालं. एका बोट ऑपरेटरने अरबी समुद्रातील डॉल्फिनचा हा व्हिडिओ घेतला. पणजीपासून हे ठिकाण पाच किलोमीटर अंतरावर आहे

Buy Now on CodeCanyon