Surprise Me!

आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांना अनेक संघटनांचे समर्थन

2021-06-16 1 Dailymotion

मुरगांव महानगरपालिकेसमोर आयआयटी प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या समर्थनार्थ अनेक संघटनांनी एकत्र येत, संयुक्त पत्रकार परिषद घेत आंदोलनाला पाठिंबा दिला. यामध्ये आदिवासी संघटना, एनसीएचआरओ, अनुसूचित जमाती साओ जोसे दे रेलसाओ जोस अरेला इत्यादी संघटना सहभागी झाल्या होत्या.

Buy Now on CodeCanyon