Surprise Me!

ऑक्सिजन टँकरला लागलेल्या गळतीवर ४० मिनिटात नियंत्रण

2021-06-16 0 Dailymotion

दक्षिण गोवा जिल्हा सरकारी इस्पितळात कोल्हापूरहून आलेल्या ऑक्सिजनच्या टँकरला लागलेल्या गळतीवर ४० मिनिटांनी अग्नीशमन दलाने नियंत्रण मिळवले.<br /><br />#dainikgomantak #Goa #GoaNews #gomantaknews #oxygencylinder #trending #trendingvideo #goalocalnews #viralpost #coronaavirus

Buy Now on CodeCanyon