Surprise Me!

डहाणूमध्ये फटाक्यांच्या कंपनीत भीषण स्फोट; ५ ते १० किमीपर्यंतचा परिसर हादरला

2021-06-17 433 Dailymotion

पालघरच्या डहाणू तालुक्यातील डेहणेपळे येथे एका फटाके बनवणाऱ्या कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. स्फोट इतका भयंकर होता की आजुबाजूची गावेही मोठ्या प्रमाणात हादरली आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, सुमारे पाच ते १० किलोमीटर परिसरातील घरांना धक्के जाणवले.<br /><br />#Palghar #dahanu #firecracker #FireIncident

Buy Now on CodeCanyon