Surprise Me!

International Yoga Day 2021: वजन कमी करुन, शरीराला योग्य आकारात आणण्यासाठी करण्यात येणारी आसने

2021-06-17 493 Dailymotion

दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिन 21 जून रोजी साजरा केला जाईल. या निमित्ताने आजच्या व्हिडीओमध्ये पाहूयात वजन कमी करुन शरीराला सुडौल बनवण्यासाठी कोणती आसने घरच्याघरी करता येतील.

Buy Now on CodeCanyon