Surprise Me!

असे फुटले कुंभमेळ्यातील करोना चाचणी घोटाळ्याचे बिंग

2021-06-17 3,963 Dailymotion

उत्तरखंडमधील हरिद्वार येथे झालेल्या कुंभमेळ्यामध्ये करोना चाचण्यांसंदर्भात झालेल्या घोटाळ्यातील नवीन नवीन माहिती रोज समोर येत आहे. कुंभमेळ्यासंदर्भात आरोग्य विभागाने ज्या मॅक्स कॉर्परेट नावाच्या कंपनीला एक लाख करोना चाचण्यांचं कंत्राट दिलं होतं ती कंपनीच अस्तित्वात नसल्याची माहिती समोर आली आहे. कशी आली ही माहिती समोर, चला पाहुयात या व्हिडिओ मधून. <br /><br />#kumbhmela2021 #covidtestscam #covid19 #coronavirus #Haridwar #india

Buy Now on CodeCanyon