Surprise Me!

'डोंगर पोखरून उंदीर निघाला' असं होऊ नये, प्रवीण दरेकरांचा सल्ला

2021-06-18 114 Dailymotion

मराठा समाजासाठीच्या बैठकीतून सरकारने मराठा समाजाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत पण ठोस असं काहीच हाती लागलेलं नाही. आठवड्याभरात काहीतरी चांगलं घडेल अशी अपेक्षा ठेवू. त्यानंतर अपेक्षाभंग होतोय की अपेक्षापूर्ती हे समजून येईल, अशी प्रतिक्रिया भाजपाचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.<br /><br />#PravinDarekar #MarathaReservation #ThackerayGovernment<br /><br />Ptravin Darekar on Governments over Maratha Reservation decision

Buy Now on CodeCanyon