Surprise Me!

अक्षय कुमारची LOC वरील शाळाच्या पायाभूत सुविधांसाठी १ कोटीची मदत

2021-06-18 1 Dailymotion

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार याने जम्मू काश्मीर येथील बांदीपोरातील BSF जवानांसोबत वेळ घालवला. LOC येथे शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी त्याने १ कोटीची मदतही दिली. यावेळी अक्षय कुमारने तेथील BSF जवान आणि स्थानिकांसोबत ठेका धरला.

#AkshayKumar #IndianArmy #JammuandKashmir #Bollywood #India

Akshay Kumar dances with BSF jawans in J&K’s Bandipora

Buy Now on CodeCanyon