Surprise Me!

राम मंदिराबाबत अफवांना संजय राऊत यांनी मुद्दाम समर्थन दिले - चित्रा वाघ

2021-06-18 1,949 Dailymotion

शिवसेना भवनावर झालेल्या हाणामारीवरुन शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असतानाच भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. एकट्या महिलेवर हल्ला करणे म्हणजे शिवसेनेची अस्मिता जोपासणे आहे का असा सवाल त्यांनी संजय राऊत यांना केला.<br /><br />#ChitraWagh #SanjayRaut #RamMandir #Shivsena #BJP<br /><br />Sanjay Raut deliberately supported rumors about Ram temple - Chitra Wagh

Buy Now on CodeCanyon