पुणे शहरात दिवसभर पाऊस पडत असून त्याच दरम्यान कात्रज परिसरात झाड पडून तब्बल २२ दुचाकीचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. कात्रज परिसरातील चौगुले इंडस्ट्रीजवळ ही घटना घडली.

#Pune #Tree #Accident

Damage to 22 two-wheelers as tree fell on them in Pune