संगीतकार मंदार आगाशे यांनी संगीतबद्ध केलेला 'ठीक आहे, छान आहे, मस्त आहे' हा अल्बम नुकताच रिलीज करण्यात आला. कविवर्य सुरेश भट्ट यांच्या वीस कवितांना संगीतबद्ध केलेल्या आणि राहुल देशपांडे यांनी गायलेल्या या नवीन अल्बमविषयी जाणून घेऊया या Exclusive interviewमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale<br />