Surprise Me!

लोणावळा - भुशी डॅम ओव्हर फ्लो

2021-06-19 448 Dailymotion

प्रत्येक पर्यटकाच आवडीच ठिकाण असलेलं भुशी धरण ओव्हर फ्लो झालं असून धरणाच्या पायऱ्यांवरून पाणी ओसंडून वाहत आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भुशी धरण वेळेआधीच ओव्हर फ्लो झालं आहे. या ठिकाणी पर्यटकांना बंदी असली तरी अनेकजण बंदी झुगारून थेट भुशी धरणापर्यंत पोहचल्याच चित्र पाहायला मिळालं आहे.<br /><br />#Lonavala #Tourist #BhushiDam #Monsoon<br /><br />Lonavla - Bhushi Dam overflow

Buy Now on CodeCanyon