Surprise Me!

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंची विरोधकांना चपराक

2021-06-20 149 Dailymotion

"युतीसोडली म्हणून शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असं होत नाही. शिवसेनेसाठी हिंदुत्व हे सर्वप्रथम येतं. शिवसेनेने हिंदुत्वाच्या रूपाने देशाला आधार दिला. <br />आमच्यासाठी आमच्या प्रादेशिक अस्मितेआधी देशाभिमान येतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन राष्ट्रावर प्रेम करा असं सांगणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे."<br />अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वावरून केल्या गेलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.<br /><br />#shivsena #55YearsOfShivsena #MahaVikasAghadi #Hindutva

Buy Now on CodeCanyon