मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. कोणतीही निवडणूक ही स्वबळावरच लढवली जाते. युती असो वा आघाडी प्रत्येक लढाई ही स्वबळावरच लढवली जाते. विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचा असो वा शिवसेनेच्या अस्तित्वाचा आम्हांला लढावसं वाटलं तर आम्ही लढणारचं, असं संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं आहे.<br /><br />#India #ShivSena #Maharashtra #SanjayRaut #BMC #Elections