करोना संसर्गाचा फटका सर्वांच्याच आरोग्याला बसला आहे. विशेषतः तुम्ही जर नुकतेच करोनामुक्त झाला असाल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याची झालेली हानी भरून काढायची असेल तर औषधोपचारांसोबत व्यायामही गरजेचा आहे. त्यासाठी 'योग' काय सांगतो? जाणून घ्या, योगशिक्षिका सविता कारंजकर यांच्याकडून!<br /><br />#InternationalYogaDay #Coronavirus #Covid19 #Yoga #Immunity <br /><br />International Yoga Day 2021- 'Yoga' Tips for to Covid recovered patients