Surprise Me!

माधुरी दीक्षितचा इन्स्टाग्रामवर 'डू योगा विथ मी' उपक्रम

2021-06-21 1,010 Dailymotion

नेहमीच फिट दिसणारी माधुरी दीक्षित सध्या रोज तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून योगासनं असलेली रिल शेअर करते. या रिलमध्ये ती स्वत: ते आसन कसं करायचं ते दाखवते. फिट असण्याऱ्या धकधक गर्ल ने आपल्यासोबतच इतरांनाही फिट ठेवण्याचा उपक्रमच जणू हाती घेतला आहे.
#InternationalYogaDay #MadhuriDixit #Yoga

सौजन्य : माधुरी दीक्षित च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून

Madhuri Dixit's initiative on Instagram on International Yoga Day

Buy Now on CodeCanyon