Surprise Me!

नवी मुंबई विमानतळ नामकरण आंदोलन : CIDCO ला पोलीस छावणीचं स्वरुप

2021-06-24 698 Dailymotion

नवी मुंबई विमानतळाला रायगडमधील लोकप्रिय नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात यावं या मागणीसाठी आज स्थानिकांनी सिडको कार्यालयाला घेराव घालण्याची हाक दिलीय. याच पार्श्वभूमीवर सिडकोमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.<br /><br />#NaviMumbai #airport #protest

Buy Now on CodeCanyon