Aurangabad : आडुळ गावात फटाके फोडुन जल्लोष

Aurangabad : मराठवाडा वाॅटर ग्रीड योजनेला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली. या योजनेची सुरुवात पैठण तालुक्यातुन होणार असल्याने आडुळ (ता.पैठण) येथे नागरीकांनी फटाके फोडुन जल्लोष केला.

व्हीडीओ - शेख मुनाफ

#firecracker #aurangabad